निरगुडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वनस्पती[संपादन]

निरगुडी वाढणारी ही बहुवर्षायू व एकदलीय वनस्पती १.५-२ मी. उंच व झुबक्यांनी वाढते. खोड ( मूलस्तंभ ) आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो. मुळे आखूड, तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात. पाने (पाती) १-१.५ मी. लांब, टोकाला निमुळती होत गेलेली आणि हिरवी असतात.निरगुडीच्या वरच्या भागात पांढरी फुले असतात.

लागवड[संपादन]

निरगुडीची लागवड घराच्या परस बागेमध्ये कुंपणाच्या साहाय्याने केली जाते.

उपयोग[संपादन]

  • निरगुडीचा पाला गरम करून सुजेवर बांधले जाते.
  • निरगुडीचा पालाने सूज आणि ठणका दोन्ही थांबते.