निबंधलेखन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रस्ता सुरकशा काळाची गरज

            निबंधलेखन         [संपादन]

   निबंधलेखन हा भाषेच्या अभ्यासातील महत्वाचा घटकआहे.वाचन,लेखन आणि सराव यातून निबंधलेखनाची क्षमता विकसित करता येते.निबंद म्हणजे सुसंगत व योग्य विचारांची अर्थपूर्ण रचना होय.निबंधलेखनामुळे कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करण्याची सवय वृद्धिंगत होते.लेखनात,बोलण्यात मुद्देसुद्पणा येतो.विचारांची सूत्रबद्ध मांडणी,शब्दसंपत्तीचा नेमका वापर या बाबी निबंधाकौशाल्या अवगत केल्याने होतात.

निबंधालेखानाचे मुलत: चार प्रकार आहेत:-

१.वैचारिक निबंध

२.कल्पनारम्य निबंध

३.वर्णनात्मक निबंध

४.आत्मवृतात्मक निबंध