Jump to content

नितीन तळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नितीन भिकनराव देशमुख या पानावरून पुनर्निर्देशित)

नितीन भिकनराव तळे तथा नितीन बापू देशमुख हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर निवडून गेले.[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Balapur Vidhan Sabha constituency result 2019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Balapur Assembly Constituency".