निगार खान
Appearance
Indian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९७८ पुणे | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
भावंडे | |||
| |||
निगार खान (जन्म २ मे १९७९)[१] ही एक भारतीय दूरसित्रवाणी अभिनेत्री आहे जी मुख्यत्वे तिच्या नकारात्मक पात्रांसाठी ओळखली जाते.[२][३]
खान यांचा जन्म आणि पालनपोषण पुणे, महाराष्ट्र येथे झाले. ती मॉडेल-अभिनेत्री गौहर खानची मोठी बहीण आहे.[४][५][६]
२००२ मध्ये झी टीव्हीच्या लिपस्टीक कार्यक्रमात ती पहिल्यांदा दिसली. २००८ मध्ये, खानने भारतीय क्रिकेट खेळाडू दिनेश कार्तिकसह एक खिलाडी एक हसिना या नृत्य स्पर्धा शोमध्ये भाग घेतला.[७][८]
नोव्हेंबर २०१४ मध्ये, निगारने बिग बॉस ८ मध्ये वाईल्ड कार्ड प्रवेशिका म्हणून भाग घेतला होता. ती २ आठवडे टिकली.
संदर्भ
[संपादन]- ^ Navdeep Kaur Marwah (18 October 2011). "TV show on Gauhar and Nigaar Khan". Hindustan Times. 12 November 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 November 2014 रोजी पाहिले.
- ^ "I was born to do negative roles: Nigaar Khan - Times Of India". The Times of India. 30 January 2014. 11 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "Nigaar Khan joins Taarak Mehta Ka Ooltah Chashmah - Times Of India". The Times of India. 28 January 2014. 11 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "Negaar & Gauhar Khan: The Indian Kardashians".
- ^ "Tanishaa-Gauahar can be good friends: Nigaar Khan - The Times of India". The Times of India. 28 December 2013. 11 February 2014 रोजी पाहिले.
- ^ "Nigar and Gauhar Khan's sister pact". The Times of India. 7 February 2012. 28 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 February 2013 रोजी पाहिले.
- ^ Bandekar, Prathamesh (31 January 2009). "Nigaar Khan 2 of 7". The Times of India. 27 February 2013 रोजी पाहिले.
- ^ "When Nigaar got emotional". The Times of India. 9 October 2008. 14 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 February 2013 रोजी पाहिले.