निखिल वागळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निखिल वागळे
जन्म निखिल
२३ एप्रिल १९५९
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा पत्रकारिता
ख्याती निर्भीड पत्रकार
पदवी हुद्दा संपादक, पत्रकार, वृ्त्तनिवेदक
पुरस्कार निर्भय जन मंच पुरस्कार

निखिल वागळे (जन्म : २३ एप्रिल १९५९)[१] ते मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या महानगर या मराठी भाषेतील वृत्तपत्राचे प्रकाशक, संपादक होते.

निखिल वागळे हे मराठी वृत्तसृष्टीतील धडाडीचे व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. वागळे यांनी इ.स. १९७७ साली पत्रकारितेस आरंभ केला. इ.स. १९७९ साली ते दिनांक या साप्ताहिकाच्या संपादक झाले. इ.स. १९९० साली त्यांनी महानगर वृत्तपत्राच्या संपादकपदाची सूत्रे हाती घेतली.

निखिल वागळे यांनी काही पुस्तके लिहिली आहेत.

निखिल वागळे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • स्पष्ट बोलायचं तर

पुरस्कार[संपादन]

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते निखिल वागळे यांना निर्भय जन मंच पुरस्कार १६ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी देण्यात आला.

संदर्भ[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.