निक्सन मॅकलीन
Appearance
निक्सन अलेक्सेई मॅकनामरा मॅकलीन (२० जुलै, १९७३:ग्रेनेडा - ) हा
वेस्ट इंडीजकडून १९ कसोटी आणि ४५ आंतरराष्ट्रीय एकदविसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे.