निकोलेट शेरिडन
English-born American actress Nicollette Sheridan na premiéře filmu Beowulf v roce 2007 | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | नोव्हेंबर २१, इ.स. १९६३ Worthing Nicollette Fiora Vivianne Sheridan | ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| निवासस्थान |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय | |||||
| वैवाहिक जोडीदार |
| ||||
| सहचर |
| ||||
| उल्लेखनीय कार्य |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
निकोलेट शेरीडन (जन्म २१ नोव्हेंबर १९६३) ही ब्रिटिश वंशाची अमेरिकन अभिनेत्री आहे.[१] तिने फॅशन मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली.[२][३] १९८४ मध्ये एबीसी प्राइमटाइम सोप ऑपेरा पेपर डॉल्समध्ये भूमिका साकारली, तसेच प्रणय-हास्य चित्रपट द शुअर थिंग (१९८५) मध्ये भूमिका केली. सीबीएस प्राइमटाइम सोप ऑपेरा नॉट्स लँडिंग (१९८६-१९९३) वर पायज मॅथेसन म्हणून ती प्रसिद्ध झाली, ज्यासाठी तिला दोन सोप ऑपेरा डायजेस्ट पुरस्कार मिळाले. त्यानंतर, शेरीडन ही लकी चान्सेस (१९९०), व्हायरस (१९९५), आणि द पीपल नेक्स्ट डोर (१९९६) सह अनेक दूरचित्रवाणी चित्रपट आणि लघु मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. नॉईसेस ऑफ (१९९२), स्पाय हार्ड (१९९६), बेव्हरली हिल्स निन्जा (१९९७), आणि कोड नेम: द क्लीनर (२००७) या चित्रपटांमध्येही ती दिसली.
२००४ ते १००९ पर्यंत, शेरीडनने एबीसी टेलिव्हिजन मालिका डेस्परेट हाऊसवाइव्हजमध्ये एडी ब्रिट म्हणून काम केले, ज्यासाठी तिला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Nicollette Sheridan". bfi.org.uk. British Film Institute. 26 April 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 March 2021 रोजी पाहिले.
- ↑ "If Movies Aren't the Sure Thing for Nicollette Sheridan, She's Got Her Guy, Leif Garrett - Vol. 23 No. 15". 29 November 2017 रोजी पाहिले.
- ↑ Wicks, Kevin. "Warning: Nicollette Sheridan Is… Secretly British". BBCAmerica.com. BBC America. 14 March 2021 रोजी पाहिले.
She was born in Sussex the day before the Kennedy assassination to actress Sally Adams
- ↑ Desperately Seeking a Ratings Hit. द डेली टेलिग्राफ. 5 January 2005. Retrieved 31 December 2009.
- ↑ "Nicollette Sheridan Biography". TVGuide.com. 23 November 2013 रोजी पाहिले.