निकानोर दुआर्ते फ्रुतोस
Appearance
निकानोर दुआर्ते | |
चित्र:Paraguay.NicanorDuarte.02.jpg | |
पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ १५ ऑगस्ट २००३ – १४ ऑगस्ट २००८ | |
मागील | लुइस आंगेल गोन्झालेस माच्ची |
---|---|
पुढील | फर्नांदो लुगो |
जन्म | ११ ऑक्टोबर, १९५६ कोरोनेल ओव्ह्येदो, पेराग्वे |
ओस्कार निकानोर दुआर्ते फ्रुतोस (स्पॅनिश: Óscar Nicanor Duarte Frutos; ११ ऑक्टोबर १९५६) हा दक्षिण अमेरिकेमधील पेराग्वे देशामधील एक राजकारणी व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |