निकानोर दुआर्ते फ्रुतोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकानोर दुआर्ते
चित्र:Paraguay.NicanorDuarte.02.jpg

पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१५ ऑगस्ट २००३ – १४ ऑगस्ट २००८
मागील लुइस आंगेल गोन्झालेस माच्ची
पुढील फर्नांदो लुगो

जन्म ११ ऑक्टोबर, १९५६ (1956-10-11) (वय: ६७)
कोरोनेल ओव्ह्येदो, पेराग्वे

ओस्कार निकानोर दुआर्ते फ्रुतोस (स्पॅनिश: Óscar Nicanor Duarte Frutos; ११ ऑक्टोबर १९५६) हा दक्षिण अमेरिकेमधील पेराग्वे देशामधील एक राजकारणी व भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. तो ऑगस्ट २००३ ते ऑगस्ट २००८ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: