नासाउ काउंटी (न्यू यॉर्क)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नासाउ काउंटी न्यायालय

नासाउ काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिनिओला येथे आहे.[१][२][३]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,८५,७७४ इतकी होती.,[४]

नासाउ काउंटीची रचना १८९९ मध्ये झाली. या काउंटीला लाँग आयलंडचे जुने नाव दिलेले आहे. हे नाव इंग्लंडचा राजा तिसऱ्या विल्यमच्या नेदरलँड्सच्या नातेवाइकांचे आडनाव होते.[५]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Nassau County Atlas, 6th Large Scale Edition, Hagstrom Map Company, Inc., 1999
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  3. ^ Toy, Vivian S. (March 30, 2003). "For Sale: Nassau's County Seat". The New York Times. Archived from the original on April 25, 2016. February 11, 2017 रोजी पाहिले. The county's properties all have mailing addresses in Mineola, the official county seat, but are actually within Garden City's boundaries.
  4. ^ "QuickFacts Nassau County, New York". United States Census Bureau. Archived from the original on January 31, 2023. March 16, 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "Encyclopaedia Britannica". June 2, 2023. Archived from the original on April 25, 2021. April 9, 2021 रोजी पाहिले.