नायजर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नायजर नदी
Niger river at Koulikoro.jpg
मालीमधील कौलिकोरो हे गाव
उगम गिनी
मुख गिनीचे आखात (अटलांटिक महासागर)
पाणलोट क्षेत्रामधील देश गिनी, माली, बेनिन, नायजर, नायजेरिया
लांबी ४,१८० किमी (२,६०० मैल)
उगम स्थान उंची ६,००० मी (२०,००० फूट)
सरासरी प्रवाह ५,५८९ घन मी/से (१,९७,४०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २१,१७,७००
नायजर नदीचा मार्ग व पाणलोट खोरे

नायजर ही पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख नदी आहे. ४,१८० किमी लांबीची ही नदी आफ्रिका खंडातील तिसऱ्या क्रमांकाची (नाईलकॉंगो खालोखाल) मोठी नदी आहे.