Jump to content

नाम-इल किम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाम-इल किम (कोरियन:김남일; १४ मार्च, इ.स. १९७७ - ) हा दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. २००२ फिफा विश्वचषकातील त्याच्या बचावफळीतील कामगिरीआधी हा फारसा प्रसिद्ध नव्हता.

खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर किम फुटबॉल मार्गदर्शक म्हणून काम करतो.