नाट्य शास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नाट्य शास्त्र (संस्कृत:नाट्य शास्त्र ;रोमन लिपी:Nātyaśāstra) नाट्य शास्त्राची निर्मिती भरत मुनींनी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून केली अशी आख्यायिका सांगण्यात येते. नाट्य शास्त्राच्या निर्मितीचा नेमका काळ ठाऊक नसला तरी इ.स.पू. ४०० ते इ.स.पू. २००च्या दरम्यान नाट्यशास्त्राची निर्मिती केली गेल्याचे कळते. भारतीय नृत्य आणि संगीत यांची मुळे नाट्यशास्त्रात आहेत असे समजतात.भरत मुनींनी संस्कृत मध्ये भारतीय नृत्य/नाट्याची दहा भागात विभागणी केली आहे. भारतीय नाट्य परंपरेत भरत मुनींनी अभिव्यक्तींच्या रसांचेही वर्णन केले आहे.ते भारतीय नाट्य आणि संगीताच्या व्याख्येस बळ देतात व त्यावर त्यांचा प्रभाव आहे. भरत नाट्य या प्राचीन नृत्यप्रकाराबद्दलही त्यात वर्णन आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

 • अभिनवभारती (अभिनव गुप्त यांनी लिहीलेला नाट्यशास्त्रावरील विस्तृत ग्रंथसंग्रह)

नाट्यशास्त्रातील पाठांची/विषयांची यादी[संपादन]

 • नाटकाचे मुळ .
 • रंगमंचाचे वर्णन .
 • रंगदेवतेचे पूजन .
 • कारण नृत्याचे वर्णन .
 • नाटकाची पुर्वावस्था .
 • भावना (रस).
 • भावनात्मक आणि इतर मानसिक अवस्था.
 • शारिरीक हालचाली आणि हावभाव
 • हाताचे हावभाव
 • इतर अवयवांचे हावभाव
 • कारी हालचाली
 • Different gaits
 • Zones and local usages
 • Rules of prosody
 • Metrical patterns
 • Diction of a play
 • Rules on the use of languages
 • Modes of address and intonation
 • दहा प्रकारचे नाट्य/नाट्याचे दहा प्रकार.
 • Limbs of the segments
 • शैली
 • वेषभूषा आणि रंगभूषा.
 • Harmonious performance
 • Dealings with courtezans
 • विविध सादरीकरण
 • नाट्कातील सादरीकरणाचे यश.
 • Instrumental music
 • Stringed instruments
 • समयमापन/वेळ मापनपद्धती.
 • ध्रुव गाणी
 • Covered instruments
 • व्यक्तिरेखेचे प्रकार
 • भूमिकेचे नियोजन
 • Descent of drama on the Earth

बाह्य दुवे[संपादन]