नागेश कुकुनूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागेश कुकुनूर नायडू (३० मार्च, इ.स. १९६७:हैदराबाद, तेलंगणा, भारत - ) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. कुकुनूरने हैदराबाद ब्लूज, इकबाल, डोर सह अनेक पुरस्कारविजत्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.