नागार्जुन सागर धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नागर्जुन सागर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
नागार्जुन सागर धरण
NagarjunaSagarDam.JPG
नागार्जुन सागर धरण
अधिकृत नाव नागार्जुन सागर धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कृष्णा नदी
स्थान गुंटुर जिल्हा आंध्र प्रदेश
लांबी १४५०
उंची १२४
बांधकाम सुरू १० डिसेंबर इ.स. १९५५

नागार्जुनसागर(तेलगु-నాగార్జునసాగర్ ఆనకట్ట) हे कृष्णा नदीवरचे धरण आहे.