Jump to content

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागपूर शहराच्या विकासासाठी संस्था आहे. या संस्थेने नागपूर सुधार प्रन्यास या पूर्वीचा संस्थेची जागा घेतली.