नागपूर जिल्ह्यातील जंगलांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूर जिल्ह्यात असलेल्या वेगवेगळ्या जंगलांची तालुकानिहाय यादी:

नागपूर ग्रामिण तालुका[संपादन]

 • पोही

उमरेड तालुका[संपादन]

 • मुनिया
 • जांभळापाणी
 • भिवापूर

भिवापूर तालुका[संपादन]

 • चिंचोली
 • नांद

कुही[संपादन]

 • रानबोडी

रामटेक[संपादन]

 • चोरबावली
 • टांगला
 • सिलारी खापा
 • डोंगरताल
 • करवाही

पारशिवनी[संपादन]

 • सितागोंडी
 • भांडेला
 • नरहर

कळमेश्वर[संपादन]

 • बाजारगाव

काटोल[संपादन]

 • सोनपूर जवळील
 • किनकीघोडा जवळील

नरखेड[संपादन]

 • एरंडा जवळील
 • घोगा जवळील
 • उदापूर जवळील
 • चोरखैरी जवळील
 • लोहगड जवळील

हिंगणा[संपादन]

 • डेगमा
 • पूर्व आणि पश्चिम सोनेगाव
 • नाझरगढ
 • केळझर
 • सालईदाभा जवळील


नागपूर शहर, कामठी, मौदा, सावनेर या तालुक्यात जंगल नाही.