Jump to content

नागपूरातील परिसरांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागपूरची लोकसंख्या ४६ लाख आहे आणि २००१ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार, हे भारतातील १३ वे आणि महाराष्ट्रातीलरे सर्वात मोठे नागरी समूहन आहे. []

परिसर :

  1. महाल - नागपुरातील सर्वात जुने परिसर. नागपूरची स्थापना येथे राजा बख्त बुलंद शहा यांनी केली होती. भोसले राजवाडा येथेही आहे.
  2. सीताबर्डी []
  3. धंतोली []
  4. इतवारी []
  5. मोमीनपुरा []
  6. धरमपेठ
  7. रामदासपेठ
  8. श्रद्धानंद पेठ
  9. सदर
  10. सिव्हिल लाईन्स
  11. गांधीबाग
  12. नंदनवन
  13. कळमना
  14. वर्धमान नगर
  15. सेमिनरी हिल्स
  16. पोलीस लाईन टाकळी
  17. माणकापूर
  18. पाचपौली
  19. वायुसेना नगर
  20. रवी नगर
  21. बायरामजी टाऊन
  22. चौनी
  23. मंगळवारी
  24. गद्दी गोडम
  25. गित्ती खदान
  26. प्रताप नगर
  27. अजनी
  28. पारडी
  29. इंदोरा
  30. मास्कसथ
  31. जरीपटका
  32. कपिल नगर
  33. अशोक नगर
  34. गोकुळपेठ
  35. गिरीपेठ
  36. बजाज नगर
  37. राजेंद्र नगर
  38. लकडगंज
  39. गांधीनगर
  40. मनीष नगर
  41. बेझानबाग
  42. भांडेवाडी
  43. रहाटे कॉलनी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Some 108 million people live in India's largest cities". The City Mayors Foundation. 27 October 2017 रोजी पाहिले.
  2. ^ Arya, Siahir. "Time and History". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Anparthi, Anjaya. "17 more hospitals to come up in Dhantoli". द टाइम्स ऑफ इंडिया. 2013-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Itwari Railway Station". India9.com. 14 September 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Curfew to continue". Times of India. 2013-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.

[[वर्ग :नागपूर जिल्हा/ नागपूर शहर]]