नागपूरातील परिसरांची यादी
Appearance
नागपूरची लोकसंख्या ४६ लाख आहे आणि २००१ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार, हे भारतातील १३ वे आणि महाराष्ट्रातील ३रे सर्वात मोठे नागरी समूहन आहे. [१]
परिसर :
- महाल - नागपुरातील सर्वात जुने परिसर. नागपूरची स्थापना येथे राजा बख्त बुलंद शहा यांनी केली होती. भोसले राजवाडा येथेही आहे.
- सीताबर्डी [२]
- धंतोली [३]
- इतवारी [४]
- मोमीनपुरा [५]
- धरमपेठ
- रामदासपेठ
- श्रद्धानंद पेठ
- सदर
- सिव्हिल लाईन्स
- गांधीबाग
- नंदनवन
- कळमना
- वर्धमान नगर
- सेमिनरी हिल्स
- पोलीस लाईन टाकळी
- माणकापूर
- पाचपौली
- वायुसेना नगर
- रवी नगर
- बायरामजी टाऊन
- चौनी
- मंगळवारी
- गद्दी गोडम
- गित्ती खदान
- प्रताप नगर
- अजनी
- पारडी
- इंदोरा
- मास्कसथ
- जरीपटका
- कपिल नगर
- अशोक नगर
- गोकुळपेठ
- गिरीपेठ
- बजाज नगर
- राजेंद्र नगर
- लकडगंज
- गांधीनगर
- मनीष नगर
- बेझानबाग
- भांडेवाडी
- रहाटे कॉलनी
संदर्भ
[संपादन]- ^ "Some 108 million people live in India's largest cities". The City Mayors Foundation. 27 October 2017 रोजी पाहिले.
- ^ Arya, Siahir. "Time and History". The Times of India. 2013-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.
- ^ Anparthi, Anjaya. "17 more hospitals to come up in Dhantoli". The Times of India. 2013-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Itwari Railway Station". India9.com. 14 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Curfew to continue". Times of India. 2013-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 September 2013 रोजी पाहिले.
[[वर्ग :नागपूर जिल्हा/ नागपूर शहर]]