नांदेड-वाघाळा महानगरपालिका
Appearance
नांदेड शहराचे काम नांदेड-वाघाळा महानगरपालिका तर्फे चालते व महापालिका १९९६-९७ मध्ये स्थापन झाली, महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला संस्कृत कवींचे शहर म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे.[ संदर्भ हवा ]