नांदेड-वाघाळा महानगरपालिका
Appearance
नांदेड शहराचे काम नांदेड-वाघाळा महानगरपालिका तर्फे चालते व महापालिका १९९६-९७ मध्ये स्थापन झाली, महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला गोदातीर,संस्कृत कवींचे शहर किंवा नंदीतट असेही म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे.[ संदर्भ हवा ]