नांदेड-वाघाळा महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नांदेड-वाघला महानगरपालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

नांदेड-वाघाळा शहराचे काम नांदेड-वाघाळा महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला संस्कृत कवींचे शहर म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे .[ संदर्भ हवा ]