नवदीप सैनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवदीप सैनी (२३ नोव्हेंबर, १९९२:करनाल, भारत - हयात) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे.याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण वेस्ट इंडीज विरुद्ध केले.हा भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे . हा उजव्या हाताचा गोलंदाज आहे.[१]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "नवदीप सैनी".