नरसिंहसरस्वती (आळंदी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्रीनरसिंहसरस्वती (आळंदी)
समाधिमंदिर आळंदी
शिष्य अण्णासाहेब पटवर्धन
भाषा मराठी
कार्यक्षेत्र आळंदी
संबंधित तीर्थक्षेत्रे आळंदी

श्रीनरसिंहसरस्वती : थोर दत्तसंप्रदायी सत्पुरुष. यांच्या पूर्वायुष्याविषयी माहिती मिळत नाही. शेवटपर्यंत आळंदीत वास. कै. अण्णासाहेब पटवर्धन यांचे गुरू. श्रीनरसिंहसरस्वती हे अक्कलकोटच्या श्रीस्वामीसमर्थ महाराजांचे शिष्य होते असे काही विद्वानांचे मत आहे.[ संदर्भ हवा ]


समाधिमंदिर, आळंदी
समाधिमंदिर, आळंदी