नरमल्ली शिवप्रसाद
Appearance
नरमल्ली शिवप्रसाद (जुलै ११, इ.स. १९५१- हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.