नबनीता देव सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नबनीता देव सेन (१३ जानेवारी, १९३८:कोलकाता, भारत - ) या बंगाली लेखिका आणि कवियत्री आहेत. यांना १९९९मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार तर २०००मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

नबनीता देव सेन या १९५८ ते १९७६ पर्यंत अमर्त्य सेन यांच्या पत्नी होत्या.