Jump to content

नन्हेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नन्हेगाव

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अक्कलकोट
जिल्हा सोलापूर
लोकसंख्या १,५०० (२०११)
भाषा मराठी
सरपंच रेखा दाजीबा पाटील
बोलीभाषा मराठी
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

नन्हेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.

लोकजीवन

[संपादन]

येथे मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. सर्व जाती धर्मातील लोक गुणयागोविंदाने राहतात



==माहिती प्रमुख== हर्षवर्धन नागनाथ गायकवाड

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]
  • भीमनगर समाज मंदीर
  • बुद्ध विहार
  • श्री सिधदेश्वर मंदिर
  • हनुमान मंदिर
  • देवमला
  • कटाळ
  • हरणा नदी

नागरी सुविधा

[संपादन]

=जवळपासची गावे== हन्नुर, पितापुर, आरली, डोंबर जवळगे

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate