धौम्य (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(धौम्य ऋषि या पानावरून पुनर्निर्देशित)
धौम्य ऋषी नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती असून, त्या प्रत्येकावरील लेख खाली दिले आहेत:
- धौम्य वैय्याघ्रपद्य - महाभारतकालीन ऋषी; व्याघ्रपद ऋषींचे पुत्र असणारे ऋषी; पांडवांचे पुरोहित; देवल ऋषींचे धाकटे भाऊ.
- धौम्य आपोद - आरुणि, उपमन्यु, वेद यांचे गुरू