धौम्य वैय्याघ्रपद्य
Appearance
हा लेख पांडवांचे पुरोहित आणि देवल ऋषींचे धाकटे बंधू असणारे धौम्य ऋषी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, धौम्य ऋषि.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धौम्य ऋषि हे महाभारतातील निर्देशिलेला एक सुविख्यात ऋषी होते. महाभारतानुसार धौम्य व्याघ्रपद ऋषींचे पुत्र होते. युधिष्ठिरने राजसूय यज्ञ केला, तेव्हा त्या यज्ञास पुरोहित म्हणून धौम्य ऋषी यांनी साह्य केले. धौम्य ऋषी रणांगणावर युधिष्ठिरसह बाणांनी घायाळ झालेल्या भीष्मांना पाहण्यासाठी आले होते.