धावणे
मनुष्य किंवा प्राण्यांना पाय वापरून वेगाने जाण्याची किंवा हालचाल करण्याची क्रिया म्हणजे धावणे होय. धावणे या क्रियेत दोन्ही पाय हवेत उचलले जातात. तर चालणे या क्रियेत पाय जमीनीला टेकलेले असतात.
इतिहास
[संपादन]मानवाने धावण्याची क्षमता सुमारे चार लाख वर्षांपूर्वी प्राप्त केली असे मानले जाते. हे बहुदा [शिकार]करणे आणि प्राण वाचवणे या साठी विकसित झाले असावे. संस्कृतींचे आगमन झाल्यावर मात्र अनेक कारणांसाठी धावणे होऊ लागले. यात लढाईचे निरोप व धार्मिक कारणे होती. प्राचीन ग्रीस मध्ये अशाच कारणातून मॅरॅथॉन ही धावण्याची स्पर्धा सुरू झाली. इ.स.पूर्व ७७६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत धावण्याचा समावेश होता अशी नोंद आढळते.यग
धावण्याच्या क्रियेचे विश्लेषण
[संपादन]आपण धावत असताना आपल्या पायाची स्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते,आपण ज्या वेळेस धावत असतो त्या वेळेस आपला दावा पाय व उजवा पाय हे विरुद्ध दिशेने काम करत असतात. आपला एक पाय जेव्हा पुढे टाकतो त्याच वेळेस आपला दुसरा पाय मागे असतो व नंतर मागचा पाय पुढे आणला असता पुढचा पाय मागे जातो आय क्रियेला आपण धावणे आहे म्हणतो.
चवडा जमिनीवर असणे
[संपादन]आपण धावत असताना आपल्या पायाची स्थिती काय आहे हे महत्त्वाचे असते,आपण ज्या वेळेस धावत असतो त्या वेळेस आपला डावा पाय व उजवा पाय हे विरुद्ध दिशेने काम करत असतात. आपन एक पाय जेव्हा पुढे टाकतो त्याच वेळेस आपला दुसरा पाय मागे असतो व नंतर मागचा पाय पुढे आणला असता पुढचा पाय मागे जातो या क्रियेला आपण धावणे आहे म्हणतो.
धावण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये;-
१०० मी धावणे ,४०० मी धावणे , ८०० मी धावणे ,१२०० मी धावणे , १४०० मी धावणे
तसेच आणखी इतर खेळांमध्ये सुधा धावण्याचा वापर केला जातो जसे खो खो , गोळा फेक,लांब उडी ,उंच उडी.
ज्यावेळेस आपण धावतो त्या वेळेस अपला पायाचा ताल म्हजे पंजा त्याला अपण चावडा असे म्हणतो
उसळी
[संपादन]वेग
[संपादन]पुढे जाणे
[संपादन]वरच्या शरीराची साथ
[संपादन]उडी मध्ये कंबर व गुडघा यांचे कार्य
[संपादन]धावण्याचे फायदे
[संपादन]धावण्याने शरीर खूप चपळ बनते आणि शरीरामध्ये लवचिकता जास्त प्रमाणामध्ये येते दररोज धावल्याने आपण निरोगी राहतो आणि आपल्याला आनंद मिळतो. शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी धावण्याचा खूप उपयोग होतो आणि दररोज धावण्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया खूप प्रकारे सुधारते आणि आपले शरीर सदृढ व आरोग्यदायी बनते.
वेगाची मर्यादा
[संपादन]20 kilometers per hour (20km/h)
शर्यती
[संपादन]धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी धावण्याची क्षमता सातत्याने वाढवत राहणे आवश्यक असते. त्यासाठी स्नायूंच्या लवचिकतेसाठी नियमित व्यायाम केला पाहिजे. तसेच भरपूर श्वास घेता यावा म्हणून फुफ्फुसाचे व्यायामही आश्यक असतात. धावताना सुरुवातीला पायात गोळे येणे, शरीर दुखणे हे त्रास होऊ शकतात. परंतु कालांतराने हे त्रास जातात. कर्बोदके, प्रोटीन्स, या गोष्टींबाबत आहारतज्ञ आणि क्रीडा प्रशिक्षक यांचा सल्ला महत्त्वाचा असतो.