धावडा (भोकरदन)
Appearance
धावडा हे महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील गाव आहे. भोकरदन तालुक्यातील हे गाव अजिंठा-बुलढाणा महामार्गावरआहे.
येथील लोकसंख्या अंदाजे 9447 आहे.
या गावात प्राचीन बालाजी मंदिर, कालभैरव मंदिर, तसेच माता जगदंबा, इत्यादी मंदिरे आहेत.