Jump to content

धापेवाडा बुद्रुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धापेवाडा या पानावरून पुनर्निर्देशित)

  ?धापेवाडा बुद्रुक

महाराष्ट्र  भारत
  गाव  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर कळमेश्वर
जिल्हा नागपूर जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

धापेवाडा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.

हे गाव "विदर्भाची पंढरी" म्हणून ओळखले जाते. हे गाव नागपूरपासून साधारणपणे ३५ किमी अंतरावर आहे. येथे विठ्ठल रुखमाई देवस्थान आहे. १७४० मध्ये बांधलेले हे विठ्ठल मंदिर आणि कोलबा स्वामींचे मंदिर भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांसाठी दर वर्षी गुरुपौर्णिमेला पांडुरंग धापेवाडा या ठिकाणी येतो, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर देखील चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठा उत्सव असतो. विदर्भातून हजारो वारकरी पायी दिंड्या घेऊन येथे येतात. मंदिराच्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण असून, जवळच 'धापेवाडा लेक' देखील आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासची गावे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. व्हिलेजइन्फो.इन
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.