धर्मावरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धर्मावरम is located in आंध्र प्रदेश
धर्मावरम
धर्मावरम
धर्मावरमचे आंध्र प्रदेशमधील स्थान

धर्मावरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. धर्मावरम आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात अनंतपूरच्या ४० किमी दक्षिणेस तर बंगळूरच्या १८० किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली धर्मावरमची लोकसंख्या १.२१ लाख होती. धर्मावरम येथील रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

धर्मावरम जंक्शन हे भारतीय रेल्वेचे एक स्थानक आहे.