धर्मराव शरणाप्पा अफझलपूरकर
Appearance
धर्मराव शरणाप्पा अफझलपूरकर ( मार्च २४,इ.स. १९२४) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.