धरासणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धरासणा हे भारताच्या गुजरात राज्यातील शहर आहे. दांडीकूच नंतर मे १९३०मध्ये येथील सत्याग्रहात २,५०० व्यक्तींनी भाग घेतला होता.