धरमपूर (हिमाचल प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

धरमपूर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील गाव आहे. सोलान जिल्ह्यातील हे शहर शिमलापासून ६५ किमी अंतरावर असून कालका-शिमला रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.