Jump to content

धरमपूर (हिमाचल प्रदेश)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धरमपूर, हिमाचल प्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)

धरमपूर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील गाव आहे. सोलान जिल्ह्यातील हे शहर शिमलापासून ६५ किमी अंतरावर असून कालका-शिमला रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.