Jump to content

धनगरवाडी (पाथर्डी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धनगरवाडी पाथर्डी या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?धनगरवाडी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पाथर्डी
जिल्हा अहमदनगर जिल्हा
भाषा मराठी, हिंदी,
उपसरपंच
बोलीभाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• एमएच/१६

धनगरवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. धनगरवाडी हे गाव नाशिक डिव्हिजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.

जागृत हनुमान मंदिर येथे चाचाचा परिसर स्वयंभू हनुमानाचे कृपेणे (मच्छिंद्र गोरक्ष चितळे)