द फोर्थ इस्टेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द फोर्थ इस्टेट हे जेफ्री आर्चर या लेखकाची १९९६ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे. यात रिचर्ड आर्मस्ट्राँग आणि कीथ टाउनसेंड या दोन काल्पनिक वृत्तपत्रमालकांच्या जीवनाचे रेखाटन केलेले आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.