द फोर्थ इस्टेट
Appearance
novel by Jeffrey Archer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | साहित्यिक कार्य | ||
---|---|---|---|
मुख्य विषय | Robert Maxwell, रुपर्ट मरडॉक, द फोर्थ इस्टेट | ||
मूळ देश | |||
लेखक | |||
प्रकाशक |
| ||
वापरलेली भाषा | |||
प्रकाशन तारीख |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
द फोर्थ इस्टेट हे जेफ्री आर्चर या लेखकाची १९९६ साली प्रकाशित झालेली कादंबरी आहे. यात रिचर्ड आर्मस्ट्रॉंग आणि कीथ टाउनसेंड या दोन वृत्तपत्रमालकांच्या जीवनाचे रेखाटन केलेले आहे.
यातील मुख्य व्यक्तिरेखा रॉबर्ट मॅक्सवेल आणि रुपर्ट मरडॉक यांच्यावर आधारित आहेत.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Hugo Barnacle "Maxwell vs Murdoch – the untold story", The Independent, 11 May 1996