रुपर्ट मरडॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rupert Murdoch - WEF Davos 2007.jpg

कीथ रुपर्ट मरडॉक (जन्म: ११ मार्च १९३१, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) हे जगातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मरडॉक ह्यांना संचार-माध्यमाचा सम्राट असे संबोधले जाते. न्यूज कॉर्पोरेशन ह्या प्रसार-माध्यम कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. जगभरातील अनेक दुरचित्रवाणी वाहिन्या व वृत्तपत्रे न्यूज कॉर्पोरेशनच्या मालकीची आहेत.

रुपर्ट मरडॉक जगातील १३२वे श्रीमंत उद्योगपती आहेत. ते न्यूयॉर्क शहरात राहतात.