देवेश शाक्य
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
देवेश शाक्य हे भारतीय राजकारणी आहेत. ते उत्तर प्रदेशातील एटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य आहेत व ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंग यांचा पराभव केला आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "Devesh Shakya won from the Etah Lok Sabha". Dainik Bhaskar. 5 June 2024 रोजी पाहिले.