देविदाहेगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देविदाहेगाव हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गाव आहे.[ संदर्भ हवा ] जालना शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या समारे ३००० आहे, ज्यात विविध जाती धर्मांचे लोक समाविष्ठ आहेत. गावामध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे व दरवर्षी तेथे यात्रा भरते.