देविका पळशीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
देविका पळशीकर

देविका पळशीकर (२० जून, इ.स. १९७९:मालवण, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतचा ध्वज भारतकडून एक कसोटी आणि १५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली महिला क्रिकेट खेळाडू आहे.