Jump to content

देवानंद आमत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवानंद आमत (mr) রাজনীতিবিদ (bn); politikus (id); політик (uk); politicus (nl); politician (en); polaiteoir (ga); politician (en); քաղաքական գործիչ (hy); politikus (af); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo)
देवानंद आमत 
politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९१६
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

देवानंद आमत ( जानेवारी १६,इ.स. १९१६) हे भारतीय राजकारणी होते.ते इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र पक्षाचे उमेदवार म्हणून,इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून ओडिशा राज्यातील सुंदरगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.