Jump to content

देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देवली-उनियारा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ टोंक जिल्ह्यात असून टोंक-सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

आमदार

[संपादन]
देवली-उनियाराचे आमदार
निवडणूकआमदारपक्ष
२००८राम नारायण मीणा[]काँग्रेस
२०१३राजेन्द्र गुजर[]भाजप
२०१८हरीश मीणाकाँग्रेस
२०२३हरीश मीणाकाँग्रेस

निवडणूक निकाल

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2008". भारतीय निवडणूक आयोग. 22 December 2021 रोजी पाहिले.
  2. "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". भारतीय निवडणूक आयोग. 30 September 2021 रोजी पाहिले.