देयान स्तांकोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देयान स्तांकोविच
Dejan Stanković - Inter Mailand (2).jpg
वैयक्तिक माहिती
जन्मदिनांक ११ सप्टेंबर, १९७८ (1978-09-11) (वय: ३९)
जन्मस्थळ बेलग्रेड, युगोस्लाव्हिया
मैदानातील स्थान मिडफील्डर
व्यावसायिक कारकीर्द*
वर्षे क्लब सा (गो)
१९९८-२००४
२००४-२०१३
लाझियो
इंटर मिलान
0१३७ (२२)
0 २३१ (२९)
राष्ट्रीय संघ
१९९८-२०१३ सर्बियाचा ध्वज सर्बिया
0१०३ (१५)
* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जाने २०१३.

† खेळलेले सामने (गोल).

‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जाने २०१३

देयान स्तांकोविच (सर्बियन सिरिलिक: Дејан Станковић; जन्म:११ सप्टेंबर १९७८) हा सर्बियाचा निवृत्त फुटबॉल खेळाडू आहे. २०११ सालापर्यंत स्तांकोविच सर्बिया फुटबॉल संघाचा कर्णधार होता. १३ जून २०१० रोजी युगोस्लाव्हिया, सर्बिया आणि माँटेनिग्रोसर्बिया ह्या तीन वेगळ्या देशांसाठी फिफा विश्वचषकामध्ये सहभाग घेणारा स्तांकोविच हा जगातील पहिला फुटबॉलपटू बनला.

बाह्य दुवे[संपादन]