Jump to content

दुस्तर हा घाट आणि थांग (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'दुस्तर हा घाट’ आणि ’थांग'
लेखक गौरी देशपांडे
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबऱ्या
प्रकाशन संस्था मौज प्रकाशन गृह, गिरगाव, मुंबई
प्रथमावृत्ती इ.स. १९८९
पृष्ठसंख्या १६४
आय.एस.बी.एन. 81-7486-082-7

'दुस्तर हा घाट’ आणि ’थांग' हे गौरी देशपांडे यांनी लिहिलेल्या दोन मराठी कादंबऱ्यांचे एकत्रपणे प्रकाशित झालेले पुस्तक आहे. हे पुस्तक इ.स. १९८९ साली मौज प्रकाशनाने पहिल्यांदा प्रकाशित केले.