भरत दौष्यंति
Appearance
(दुष्यंतपुत्र सम्राट भरत या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख 'भरत' नामक दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र असलेला पूरुवंशीय सम्राट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, भरत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भरत दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र आणि पूरुवंशातील एक प्रसिद्ध सम्राट. भरताचे सर्वदमन असेही एक नाव आहे. भरताच्या वंशजांना भारतवंशी म्हणू लागले. त्यामुळे या दुष्यंतपुत्र भरतावरून, हिमालयापासून दक्षिणेला महासागरापर्यंत पसरलेल्या भूभागाला भारत असे नाव मिळाले असा एक समज आहे.