Jump to content

दुलीप समरवीरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुलिप समरवीरा या पानावरून पुनर्निर्देशित)

दुलीप प्रसन्ना समरवीरा (फेब्रुवारी १२, १९७२ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू आहे. तो १९९३ ते १९९५ सालांदरम्यान श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ७ कसोटी व ५ एकदिवसीय सामने खेळला. तो उजव्या हाताने खेळणारा आघाडीचा फलंदाज होता.

बाह्य दुवे

[संपादन]


श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.